बांधकाम कामगार सुविधा केंद्रात करावी लागेल नोंदणी किंवा नूतनीकरण
बांधकाम कामगार सुविधा केंद्रात करावी लागणार बांधकाम कामगारांना नोंदणी. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजना अंतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ देण्यात येतो. या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थीस ऑनलाईन अर्ज करता येत होता. आता मात्र हे ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रोसेस बंद झाली आहे. यापुढे बांधकाम कामगार नोंदणी किंवा नूतनीकरण करण्यासाठी … Read more