कामगारांना मिळणार 90 दिवसांचे प्रमाणपत्र

कामगारांना मिळणार 90 दिवसांचे

बांधकाम कामगारांना मिळणार 90 दिवसांचे प्रमाणपत्र bandhkam kamgar 90 days certificate बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी 90 दिवसांचे प्रमाणपत्र आवश्यक असते. 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेल्या प्रमाणपत्रावर ग्रामसेवक यांची सही आणि शिक्का आवश्यक असतो. बांधकाम कामगारांना भांडे, पेटी, मुलांना १ लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती, घरकुल अशा विविध योजनांचा लाभ मिळतो. या योजनांचा लाभ … Read more

बांधकाम कामगार भांडे योजनेसाठी असा करा अर्ज Bandhkam kamgar bhande yojana

बांधकाम कामगार भांडे अर्ज

जाणून घेवूयात बांधकाम कामगार भांडे योजना संदर्भातील सविस्तर माहिती Bandhkam kamgar bhande yojana. अनेक ठिकाणी बांधकाम कामगारांना भांडे अर्थात संसारउपयोगी साहित्य मिळत आहे. यामध्ये भांडे संच योजना खूपच लोकप्रिय आहे. अनेकदा या भांडे योजनेचा लाभ कसा घ्यावा या संदर्भात सामान्य बांधकाम कामगारांना माहिती नसते यामुळे ते अशा योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित असतात. या ठिकाणी तुम्हाला … Read more

बांधकाम कामगारांना जागा खरेदी करण्यासाठी मिळणार 1 लाख रुपये

बांधकाम कामगारांना जागा खरेदी

बांधकाम कामगारांना जागा खरेदी करण्यासाठी कामगार मंडळाकडून 1 लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. पूर्वी हे अनुदान 50 हजार रुपये एवढे होते. जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती. बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ दिला जातो. यामधील एक योजना म्हणजे घरकुल योजना होय. नोंदणीकृत बांधकाम कामगारांना घरकुल बांधकामासाठी अनुदान देण्यात येते. परंतु जर बांधकाम कामगारांकडे घरकुल … Read more

बांधकाम कामगार योजनेचा मोबाईल नंबर असा बदला ऑनलाईन

बांधकाम कामगार मोबाईल नंबर बदल

बांधकाम कामगार मोबाईल नंबर बदल. bandhkam kamgar mobile number change process. तुम्ही जर बांधकाम कामगार असाल आणि तुम्हाला तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर बदलायचा असेल तर त्यासाठी वेगळी लिंक असते. या लिंकवर जावून हा नंबर बदलता येतो. जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती या लेखामध्ये. तुम्ही जर नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला तुमचा नंबर चेंज … Read more

बांधकाम कामगार पेटीमधील वस्तू किती असते

बांधकाम कामगार पेटीमधील वस्तू

पहा कोणत्या असतात बांधकाम कामगार पेटीमधील वस्तू items in safety kit किती असते. नोंदणीकृत बांधकाम कामगारांना बांधकाम कामगार मंडळाकडून सुरक्षा संच मिळतो ज्याला सेफ्टी कीट असे म्हणतात. यामध्ये कोणकोणते साहित्य असते जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती. पाठीला अडकविता येईल अशी एक bag या बांधकाम कामगार पेटीमध्ये मिळते. प्रत्यक्ष बांधकाम कामगार साईटवर काम करताना घालण्यासाठी … Read more

बांधकाम कामगार पेटी अर्ज Bandhkam kamgar peti arj

बांधकाम कामगार पेटी अर्ज

पहा कसा करावा लागतो बांधकाम कामगार पेटी अर्ज Bandhkam kamgar peti arj नोंदणीत बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकरी मंडळाकडून पेटी ज्याला सुरक्षा संच safety kit असे म्हणतात ती दिली जाते. बांधकाम कामगार सुरक्षा संच safety kit मिळविण्यासाठी अर्जदाराला अर्ज करावा लागतो. हा अर्ज कसा असतो कोठून डाउनलोड करायचा कोणती माहिती त्यामध्ये … Read more

बांधकाम कामगार कागदपत्रे डाउनलोड करा मोफत pdf मध्ये ओरीजनल

बांधकाम कामगार कागदपत्रे डाउनलोड

बांधकाम कामगार कागदपत्रे डाउनलोड करा अगदी मोफत पहा सविस्तर माहिती. ज्या बांधकाम कामगारांची नोंदणी झाली आहे त्यांच्या पाल्यांना २५०० रुपयांपासून ते १ लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती मिळते. यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लगतो. हा ऑनलाईन अर्ज तुम्ही तुमच्या मोबाईलवरून देखील करू शकता. बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भातील सविस्तर माहितीचा व्हिडीओ या लेखाच्या … Read more

बांधकाम कामगार भांडे योजना 30 प्रकारचे भांडे मिळणारओरीजनल अर्ज डाउनलोड करा

बांधकाम कामगार भांडे योजना

जाणून घेवूयात बांधकाम कामगार भांडे योजना संदर्भात सविस्तर माहिती. ग्रामीण भागामध्ये अनेकजण कामगार असतात त्यांना बांधकाम कामगार योजनेची माहिती नसते. बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ मिळतो. यापैकी एक योजना म्हणजे बांधकाम कामगारांना मिळणारे भांडे योजना होय. ज्यांची नोंदणी झाली आहे अशा नोंदणीकृत बांधकाम कामगारांना विविध ३० प्रकारचे भांडे शासनाकडून मोफत मिळतात. या योजनेसाठी अर्ज कसा … Read more

बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना २५०० पासून ते 1 लाखापर्यंत मिळतो लाभ मोबाईलवरून करता येतो अर्ज

बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना

बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना Bandhkam kamgar shidhyavrutti yojana ज्यांची बांधकाम कामगार नोंदणी झाली आहे अशा नोंदीत कामगारांना महाराष्ट्र बांधकाम कामगार मंडळाकडून शासकीय अनुदान मिळते. बांधकाम कामगारांच्या पाल्यांना २५०० पासून १ लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती मिळते. शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी जो अर्ज आहे तो मोबाईलवर सुद्धा करता येतो. हे अनुदान मिळविण्यासाठी काय प्रोसेस आहे ते आपण या लेखामध्ये समजावून … Read more

बांधकाम कामगार योजना 2024 मुलांना मिळणार मोफत MS-CIT कोर्स पहा संपूर्ण माहिती असा करा ऑफलाईन अर्ज

बांधकाम कामगार योजना

बांधकाम कामगार योजना 2024 Bandhkam kamgar yojana. आपण बांधकाम कामगाराच्या Bandhkam kamgar yojana 2024 मुलांसाठी मोफत  (MS-CIT) कोर्स बद्दल जाणून घेवूयात संपूर्ण माहिती. तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर MS-CIT साठी शासनाकडून अनुदान मिळते. आजच्या युगामध्ये तुम्हाला जर संगणकाचे ज्ञान नसेल तर तुम्ही सुशिक्षित असूनही तुमची ओळख निरक्षर म्हणून गणली जाते. म्हणून तुम्हाला आजच्या युगामध्ये … Read more