बांधकाम कामगार भांडे योजना : १० ट्रक भांड्यांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न; लाभार्थ्यांनी बायोमेट्रिकबाबत सावध राहा

बांधकाम कामगार भांडे योजनेतील १० ट्रक भांडी प्रकरण आणि लाभार्थ्यांनी बायोमेट्रिक प्रक्रियेवेळी घ्यायची काळजी दर्शवणारे माहितीपर पोस्टर.

बांधकाम कामगार भांडे योजना बद्दल माहिती. महाराष्ट्रातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. या योजनांमुळे कामगारांना त्यांच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक आणि वस्तुरूप मदत मिळते. यामध्ये बांधकाम कामगार भांडे योजना किंवा भांडी संच योजनेचा लाभही अनेक नोंदणीकृत कामगारांना दिला जातो. मात्र, या योजनेशी … Read more

बांधकाम कामगारांना जागा खरेदी करण्यासाठी मिळणार 1 लाख रुपये

बांधकाम कामगारांना जागा खरेदी

बांधकाम कामगारांना जागा खरेदी करण्यासाठी कामगार मंडळाकडून 1 लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. पूर्वी हे अनुदान 50 हजार रुपये एवढे होते. जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती. बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ दिला जातो. यामधील एक योजना म्हणजे घरकुल योजना होय. नोंदणीकृत बांधकाम कामगारांना घरकुल बांधकामासाठी अनुदान देण्यात येते. परंतु जर बांधकाम कामगारांकडे घरकुल … Read more

बांधकाम कामगार योजना 2024 मुलांना मिळणार मोफत MS-CIT कोर्स पहा संपूर्ण माहिती असा करा ऑफलाईन अर्ज

बांधकाम कामगार योजना

बांधकाम कामगार योजना 2024 Bandhkam kamgar yojana. आपण बांधकाम कामगाराच्या Bandhkam kamgar yojana 2024 मुलांसाठी मोफत  (MS-CIT) कोर्स बद्दल जाणून घेवूयात संपूर्ण माहिती. तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर MS-CIT साठी शासनाकडून अनुदान मिळते. आजच्या युगामध्ये तुम्हाला जर संगणकाचे ज्ञान नसेल तर तुम्ही सुशिक्षित असूनही तुमची ओळख निरक्षर म्हणून गणली जाते. म्हणून तुम्हाला आजच्या युगामध्ये … Read more

बांधकाम कामगार योजना मंजूर करण्यासाठी कोणत्याही दलालांना पैसे देवू नये

बांधकाम कामगार योजना

बांधकाम कामगार योजना नोंदणीकृत बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिला जातो. अर्थातच बांधकाम कामगारांना या योजनेची सविस्तर माहिती नसण्याची शक्यता असल्याने अनेक दलाल त्यांचा गैरफायदा घेतांना दिसत आहेत. बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ मिळवू देतो म्हणून अनेक दलाल सद्या सक्रीय झालेले आहेत. अशावेळी कोणत्याही खाजगी व्यक्तींना बांधकाम कामगार योजनेसाठी पैसे दिले तर कामगारांची फसवणूक … Read more