अर्ज केल्यानंतर कधी मिळणार बांधकाम कामगार भांडे संच ? पहा संपूर्ण माहिती

बांधकाम कामगार भांडे संचयोजनेचा लाभ घेणारा कामगार भांडे संच घेताना

अनेकदा बांधकाम कामगारांना माहित नसते की अर्ज केल्यानंतर किती दिवसांत बांधकाम कामगार भांडे संच मिळतो. काही वेळा अर्ज करूनही भांडे संच मिळत नाही. त्यामुळे या योजनेबद्दलची सविस्तर माहिती खाली दिली आहे. बांधकाम कामगार भांडे योजना संदर्भात अनेक कामगारांना माहिती नसण्याची शक्यता असते यामुळे अनेक कामगार पात्र असूनही या योजनेच्या लाभापासून वंचित असतात. तुम्ही जर बांधकाम … Read more

बांधकाम कामगार किचन सेट (भांडी योजना) 2025 – Online अर्ज लिंक, पात्रता आणि पूर्ण माहिती | Bhandhkam Kamgar Kitchen Set

बांधकाम कामगार किचन सेट

बांधकाम कामगार किचनसेट अर्ज अजूनही आहेत भांडी योजनेचा लाभ घेण्यासाठी मोबाईलवरून करा अर्ज. बांधकाम कामगार किचनसेट अर्ज लिंक अद्यापहि सुरु आहे. तुम्ही जर अजूनही ऑनलाईन अर्ज सादर केला नसेल तर तुमचा अर्ज करून द्या कारण हि लिंक कोणत्याही क्षणी बंद पडू शकते. मागे देखील बांधकाम कामगार भांडी योजनेची ऑनलाईन लिंक सुरु झाली होती परंतु ती … Read more

भांडे योजनेची ऑनलाईन लिंक पुन्हा सुरु — बांधकाम कामगारांसाठी मोठी संधी

मोबाईलवर भांडे योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरत असलेला बांधकाम कामगार, मागे भांडी संच व सरकारी कार्यालयाचा पार्श्वभूमी दृश्य

भांडे योजनेची ऑनलाईन लिंक पुन्हा सुरु झालेली आहे तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर लगेच तुमचा अर्ज सादर करून द्या. महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तूंची मदत देण्यासाठी राज्य शासनाकडून “भांडे योजना” राबवली जाते. या योजनेत बांधकाम क्षेत्रातील नोंदणीकृत कामगारांना ३० गृहपयोगी साहित्याचा संच (भांडे बॉक्स) देण्यात येतो. या संचामध्ये घरगुती वापरासाठी लागणारी आवश्यक भांडी व … Read more

बांधकाम कामगार भांडी वाटप योजना 2025 – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, पात्रता व संपूर्ण माहिती

बांधकाम कामगार भांडी वाटप योजना 2025 ऑनलाईन अर्ज प्रक्रिया व संपूर्ण माहिती

बांधकाम कामगारांना भांडी वाटप योजना अंतर्गत भांडे मिळत आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा लगतो जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती. बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांचे जीवन नेहमीच स्थलांतराशी जोडलेले असते. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना त्यांना राहणीमान व जेवणाच्या सोयींचा मोठा प्रश्न निर्माण होतो. या अडचणींवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने गृहपयोगी संच योजना … Read more

बनावट बांधकाम कामगारांची चौकशी तर दलालांवर कठोर कारवाई

बनावट बांधकाम कामगारांची चौकशी

बनावट बांधकाम कामगारांची चौकशी होणार असून यामध्ये जे दलाल आहेत त्यांच्यावर सुद्धा मोठी कारवाई होणार असल्याची माहिती बांधकाम कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाच्या वतीने नोंदीत बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ दिला जातो. यामुळे जे बांधकाम कामगार नाहीत त्यांनी देखील खोटे कागदपत्रे तयार करून या योजनेचा लाभ … Read more

90 days working certificate आता झटपट मिळणार ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र मंत्र्यांनी दिले निर्देश

90 days working certificate

90 days working certificate. नोंदणीकृत कामगारांना बांधकाम कामगार योजना अंतर्गत विविध योजनांचा लाभ मिळतो. बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्यासाठी असंघटीत कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागते. ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी अनेक कागदपत्रे लागतात परंतु यातील एक महत्वाचे कागदपत्र म्हणजे ९० दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचे प्रमाणपत्र होय ज्याला … Read more

Bandhkam kamgar pension yojana कामगारांना दरवर्षी मिळणार 12 हजार रुपये

bandhkam kamgar pension yojana

जाणून घेवूयात कशी आहे नवीन  बांधकाम कामगार पेन्शन योजना bandhkam kamgar pension yojana. बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत अशा बांधकाम कामगारांना दरवर्षी १२ हजार रुपये पेन्शन म्हणजेच निवृत्तीवेतन मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर बांधकाम कामगार असाल आणि तुम्ही अजूनही तुमची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली नसेल तर लगेच नोंदणी करून … Read more

कामगारांचे दिवाळी बोनस जमा करण्यासंदर्भात आंदोलन

कामगारांचे दिवाळी बोनस जमा

कामगारांचे दिवाळी बोनस जमा करण्या संदर्भात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे जाणून घेवूयात या संदर्भातील माहिती. नोंदणीत बांधकाम कामगारांना ५ हजार रुपये दिवाळी बोनस दिला जाणार असल्याची माहिती तत्कालीन बांधकाम मंत्री सुरेश खाडे यांनी दिली होती. बांधकाम कामगारांना अद्यापही दिवाळी बोनस मिळालेले नसल्याने अनेक ठिकाणी आता आंदोलन करून हे बोनस लवकरात लवकर बांधकाम कामगारांच्या … Read more

बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड Bandhkam kamgar smart card मिळविण्याची पद्ध

बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड

बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड bandhkam kamgar smart card मिळविण्याची पद्धत जाणून घेण्याआधी समजावून घेवूयात या कार्डचे फायदे काय आहेत. सध्या आदर्श आचार सहिंता सुरु असल्याने या योजनांसाठी अर्ज करता येत नाही परंतु निवडणूक झाल्यावर अशाच पद्धतीने तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. तुमच्याकडे जर हे बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड असेल तर तुम्हाला महाराष्ट्र इमारत … Read more

बांधकाम कामगार वेबसाईट सुरु 5 हजार दिवाळी बोनस असे तपासा मोबाईलवरून बँक तपशील

बांधकाम कामगार वेबसाईट सुरु

बांधकाम कामगार वेबसाईट सुरु bandhkam kamgar diwali bonus 2024 बांधकाम कामगार 5 हजार दिवाळी बोनस संदर्भात सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणत चर्चा सुरु आहे. हे दिवाळी बोनस नोंदीत बांधकाम कामगारांना मिळणार असल्याने आपल्याला हे बोनस मिळेल का आणि यासाठी काय करावे लागेल जणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती. आचार साहिंता सुरु असल्याने काल म्हणजेच दिनांक 16 … Read more