पहा कोणत्या असतात बांधकाम कामगार पेटीमधील वस्तू items in safety kit किती असते.
नोंदणीकृत बांधकाम कामगारांना बांधकाम कामगार मंडळाकडून सुरक्षा संच मिळतो ज्याला सेफ्टी कीट असे म्हणतात.
यामध्ये कोणकोणते साहित्य असते जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.
पाठीला अडकविता येईल अशी एक bag या बांधकाम कामगार पेटीमध्ये मिळते.
प्रत्यक्ष बांधकाम कामगार साईटवर काम करताना घालण्यासाठी आवश्यक असणारे केशरी रंगाचे जाकेट असते.
डोक्याचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक असणारे पिवळ्या रंगाचे हेल्मेट.
डब्बा बूट बॉटल इतरही मिळतात वस्तू
खालील प्रमाणे असतात बांधकाम कामगार पेटीमधील वस्तू.
जेवण्यासाठी चार काप्प्यांचा स्टेनलेसस्टीलचा डब्बा.
सौर उर्जेवर चालणारी टॉर्च शिवारी बॅटरी चार्ज करण्यासाठी लागणारे छोटे सौर प्लेट देखील याठिकाणी दिली जाते.
काळ्या रंगाचा मजबूत बूट.
पाणी पिण्यासाठी लागणारी बॉटल.
जमिनीवर अंथरण्यासाठी लागणारी चटई.
१ मच्छरदानी.
बिल्डींगवर काम करत असाल तर लटकन्यासाठी एक बेल्ट दिलेला आहे.
हात मोजे.
खालील व्हिडीओ पहा
तुम्हाला मिळाली का बांधकाम कामगार पेटी
अनेकांना या बांधकाम कामगार पेटी संदर्भात माहिती नसते. परंतु तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला देखील सुरक्षा संच ज्या ग्रामीण भागामध्ये बांधकाम कामगार पेटी असे म्हणतात.
या या योजनेचा लभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या बांधकाम कामगार कार्यालयात अर्ज सादर करावा लागतो.
अर्ज कसा कोठून डाउनलोड करावा. कोठे सादर करावा शिवाय अर्जासोबत कोणती कागदपत्रे द्यावी लागतात, या संदर्भातील सविस्तर माहितीसाठी खालील बटनावर क्लिक करा.
बांधकाम कामगार अर्ज कसा करावा या संदर्भातील सविस्तर माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.
बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.