बांधकाम कामगार नूतनीकरण केले का bandhkam kamgar renewal process
बांधकाम कामगार नूतनीकरण कसे करावे कोणती कागदपत्रे लागतात जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती. बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार विभागाकडून विविध योजनांचा लाभ दिला जातो. या योजनांचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार विभागाच्या स्थळावर नोंदणी करावी लागते. एकदा नोंदणी झाली कि एक वर्षभर ती ग्राह्य धरली जाते. … Read more