बांधकाम कामगार शिष्यवृत्तीसाठी लागणारी कागदपत्रे

नोंदणीकृत बांधकाम कामगार शिष्यवृत्तीसाठी लागणारी कागदपत्रे

शिष्यवृत्तीसाठी लागणारी कागदपत्रे या संदर्भात आपण या लेखामध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. ज्या बांधकाम कामगारांची नोंदणी झालेली आहे अशा नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाल्यांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने शिष्यवृत्ती दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो. … Read more

सुरक्षा संच ऑनलाईन अर्ज सुरु – नवीन लिंकवरून करा अर्ज

Bandhkam Kamgar Safety Kit Online Application करत असलेले महाराष्ट्रातील बांधकाम कामगार | Mahabocw Safety Kit Yojana

सुरक्षा संच ऑनलाईन अर्ज सुरु झालेले आहेत तुम्ही जर नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल तर लगेच तुमचा ऑनलाईन अर्ज सादर करून द्या. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्यामार्फत आता सुरक्षा संच (सेफ्टी किट) योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पूर्वी ही योजना ऑफलाइन पद्धतीने राबवली जात होती. परंतु आता शासनाने सर्व … Read more

बांधकाम कामगार ई कार्ड आता घर बसल्या करता येणार डाउनलोड

बांधकाम कामगार ई कार्ड ऑनलाइन डाउनलोड प्रक्रिया – mahabocw.in संकेतस्थळावरून ई कार्ड कसे डाउनलोड करावे याचे स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन

नोंदणीत बांधकाम कामगारांना आता इ कार्ड अगदी मोबाईलवर डाउनलोड करता येणार आहे. हे कार्ड डाउनलोड कसे करावे लागते या संदर्भात आपण या ठिकाणी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. पूर्वी बांधकाम कामगारांना त्यांचे कार्ड मिळवण्यासाठी बांधकाम कामगार कार्यालयात जावे लागत असे. महाराष्ट्र शासनाने कामगारांसाठी बांधकाम कामगार ई कार्ड ही ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे … Read more

अत्यावश्यक संच Essential Kit योजनेसाठी अर्ज सुरु लिंक उपलब्ध मोबाईलवरून करता येणार अर्ज मिळेल 10 वस्तू

अत्यावश्यक संच Essential Kit योजना 2025 – बांधकाम कामगारांना मोफत 10 वस्तू मिळणार | Maharashtra Building Workers Scheme

अत्यावश्यक संच Essential Kit योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरु आहेत. तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर लगेच तुमचा ऑनलाईन अर्ज सादर करून द्या. यामध्ये बांधकाम कामगारांना १० वस्तू मोफत मिळणार आहे. ऑनलाईन अर्ज लिंक उपलब्ध झालेली आहे. लगेच तुमचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करून द्या. एकदा का अत्यावश्यक संच योजनेचा लक्षांक पूर्ण झाला कि मग तुम्हाला … Read more

अर्ज केल्यानंतर कधी मिळणार बांधकाम कामगार भांडे संच ? पहा संपूर्ण माहिती

बांधकाम कामगार भांडे संचयोजनेचा लाभ घेणारा कामगार भांडे संच घेताना

अनेकदा बांधकाम कामगारांना माहित नसते की अर्ज केल्यानंतर किती दिवसांत बांधकाम कामगार भांडे संच मिळतो. काही वेळा अर्ज करूनही भांडे संच मिळत नाही. त्यामुळे या योजनेबद्दलची सविस्तर माहिती खाली दिली आहे. बांधकाम कामगार भांडे योजना संदर्भात अनेक कामगारांना माहिती नसण्याची शक्यता असते यामुळे अनेक कामगार पात्र असूनही या योजनेच्या लाभापासून वंचित असतात. तुम्ही जर बांधकाम … Read more

बांधकाम कामगार किचन सेट (भांडी योजना) 2025 – Online अर्ज लिंक, पात्रता आणि पूर्ण माहिती | Bhandhkam Kamgar Kitchen Set

बांधकाम कामगार किचन सेट

बांधकाम कामगार किचनसेट अर्ज अजूनही आहेत भांडी योजनेचा लाभ घेण्यासाठी मोबाईलवरून करा अर्ज. बांधकाम कामगार किचनसेट अर्ज लिंक अद्यापहि सुरु आहे. तुम्ही जर अजूनही ऑनलाईन अर्ज सादर केला नसेल तर तुमचा अर्ज करून द्या कारण हि लिंक कोणत्याही क्षणी बंद पडू शकते. मागे देखील बांधकाम कामगार भांडी योजनेची ऑनलाईन लिंक सुरु झाली होती परंतु ती … Read more

भांडे योजनेची ऑनलाईन लिंक पुन्हा सुरु — बांधकाम कामगारांसाठी मोठी संधी

मोबाईलवर भांडे योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरत असलेला बांधकाम कामगार, मागे भांडी संच व सरकारी कार्यालयाचा पार्श्वभूमी दृश्य

भांडे योजनेची ऑनलाईन लिंक पुन्हा सुरु झालेली आहे तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर लगेच तुमचा अर्ज सादर करून द्या. महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तूंची मदत देण्यासाठी राज्य शासनाकडून “भांडे योजना” राबवली जाते. या योजनेत बांधकाम क्षेत्रातील नोंदणीकृत कामगारांना ३० गृहपयोगी साहित्याचा संच (भांडे बॉक्स) देण्यात येतो. या संचामध्ये घरगुती वापरासाठी लागणारी आवश्यक भांडी व … Read more

बांधकाम कामगार भांडी वाटप योजना 2025 – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, पात्रता व संपूर्ण माहिती

बांधकाम कामगार भांडी वाटप योजना 2025 ऑनलाईन अर्ज प्रक्रिया व संपूर्ण माहिती

बांधकाम कामगारांना भांडी वाटप योजना अंतर्गत भांडे मिळत आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा लगतो जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती. बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांचे जीवन नेहमीच स्थलांतराशी जोडलेले असते. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना त्यांना राहणीमान व जेवणाच्या सोयींचा मोठा प्रश्न निर्माण होतो. या अडचणींवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने गृहपयोगी संच योजना … Read more

बनावट बांधकाम कामगारांची चौकशी तर दलालांवर कठोर कारवाई

बनावट बांधकाम कामगारांची चौकशी

बनावट बांधकाम कामगारांची चौकशी होणार असून यामध्ये जे दलाल आहेत त्यांच्यावर सुद्धा मोठी कारवाई होणार असल्याची माहिती बांधकाम कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाच्या वतीने नोंदीत बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ दिला जातो. यामुळे जे बांधकाम कामगार नाहीत त्यांनी देखील खोटे कागदपत्रे तयार करून या योजनेचा लाभ … Read more

यामुळे तुमचा अर्ज मंजूर होत नाही पहा काय आहे कारण बांधकाम कामगार योजना

बांधकाम कामगार योजना

बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिला जातो. अनेक बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेत आहेत. बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागते. नोंदणी केल्यानंतर तुमचा अर्ज जर मंजूर झाला तरच बांधकाम कामगार योजनेच्या विविध योजनांचा लाभ मिळत असतो. बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने सादर करावा लागतो, कोणकोणते कागदपत्रे … Read more