Bandhkam kamgar pension yojana कामगारांना दरवर्षी मिळणार 12 हजार रुपये
जाणून घेवूयात कशी आहे नवीन बांधकाम कामगार पेन्शन योजना bandhkam kamgar pension yojana. बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत अशा बांधकाम कामगारांना दरवर्षी १२ हजार रुपये पेन्शन म्हणजेच निवृत्तीवेतन मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर बांधकाम कामगार असाल आणि तुम्ही अजूनही तुमची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली नसेल तर लगेच नोंदणी करून … Read more