बोगस कामगारांची पुन्हा चौकशी – बांधकाम कामगार योजना प्रकरणी विधानपरिषदेत लक्षवेधी
बोगस कामगारांची पुन्हा चौकशी होणार असून यामुळे खऱ्या कामगारांना न्याय मिळणार आहे. बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडून विविध शासकीय योजनांचा लाभ मिळतो. त्यामुळे बऱ्याचवेळी या योजनेचा लाभ जे बांधकाम कामगार नाहीत असे व्यक्ती देखील घेतांना दिसत आहेत. छत्रपती संभाजीनगर परिसरातील काही आस्थापनांमध्ये बोगस कामगार दाखवून त्यांच्या नावाने पगार काढल्याच्या प्राप्त तक्रारींची … Read more