About Us

महाराष्ट्रामध्ये बरेच संघटीत आणि असंघटित कामगार आहेत. अशा कामगारांना शासनच्या वतीने विविध योजनांचा लाभ दिला जातो. तुम्ही. अशा कामगारांना शासकीय योजनांची माहिती देण्याचे काम आम्ही करतो.