बांधकाम कामगार कागदपत्रे डाउनलोड करा मोफत pdf मध्ये ओरीजनल

बांधकाम कामगार कागदपत्रे डाउनलोड करा अगदी मोफत पहा सविस्तर माहिती.

ज्या बांधकाम कामगारांची नोंदणी झाली आहे त्यांच्या पाल्यांना २५०० रुपयांपासून ते १ लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती मिळते.

यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लगतो. हा ऑनलाईन अर्ज तुम्ही तुमच्या मोबाईलवरून देखील करू शकता. बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भातील सविस्तर माहितीचा व्हिडीओ या लेखाच्या सर्वात खाली देण्यात आला आहे.

हा लाईव डेमो व्हिडीओ पाहून तुम्ही शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करू शकता. त्याचप्रमाणे शिष्यवृत्तीचा ऑनलाईन अर्ज करतांना काही कागदपत्रे उपलोड करावी लागतात.

हि सर्व महत्वाची कागदपत्रे तुम्हाला pdf स्वरुपात अगदी मोफत मिळणार आहे.

हि कागदपत्रे डाउनलोड करून घ्या. त्यावर सविस्तर माहिती भरून पुन्हा अपलोड करून द्या. या कागदपात्रांची लिंक या व्हिडीओच्या सर्वात खाली दिलेली आहे.

खालील योजना पण पहा

बांधकाम कामगार भांडे योजना 30 प्रकारचे भांडे मिळणारओरीजनल अर्ज डाउनलोड करा

शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज करण्यासाठी लगणारी कागदपत्रे

बांधकाम कामगार योजना अंतर्गत शिष्यवृत्ती योजनेसाठी लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत. हि कागदपत्रे इयत्ता २ री ते १० वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या पाल्यांसाठी आहेत. कागदपत्रांचा नमुना pdf मध्ये उपलब्ध आहे डाउनलोड करून घ्या.

  • मागच्या वर्षी तुमचा मुलगा ज्या इयत्तेत शिक्षण घेत होता त्या इयत्तेमध्ये ७५ टक्के उपस्थिती असल्याचे प्रमाणपत्र.
  • ज्या शाळेत तुमचा मुलगा किंवा मुलगी शिक्षण घेत असेल त्या शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र.
  • मुलाचे किंवा मुलीचे दोन्ही बाजूचे आधार कार्ड.
  • राशन कार्ड.

इत्यादी कागदपत्रे ऑनलाईन अर्ज करतांना गरजेचे असते. हि सर्व कागदपत्रे खाली दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करून घ्या. प्रिंट करा, स्कॅन करा आणि अपलोड करून द्या.

बांधकाम कामगार कागदपत्रे डाउनलोड करा

खालील बातानांवर क्लिक करून योजनेसाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे डाउनलोड करून घ्या.

खालील बटनावर क्लिक करून ७५ टक्के उपस्थिती प्रमाणपत्र pdf मध्ये डाउनलोड करून घ्या.

खालील बटनावर क्लिक करून बोनाफाईड सर्टिफिकेट डाउनलोड करून घ्या.

खालील बटनावर क्लिक करून स्वयंघोषणा पत्र डाउनलोड करा.

वरील तीनच कागदपत्रे तुम्हाला डाउनलोड करायची आहेत. बाकीचे आधार कार्ड आणि राशन कार्ड तुमच्याकडे असतेच.

यामधील राशन कार्ड तुमच्याकडे नसेल तर ते देखील ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करता येते.

राशन कार्ड डाउनलोड कसे करावे हे जाणून घेण्यासाठी खालील बटनावर टच करा.

राशन कार्ड डाउनलोड

हि सर्व कागदपत्रे ओरीजनल आहेत. ओरीजनल याचा अर्थ हि कागदपत्रे कोठूनही स्कॅन केलेली नाहीत ती स्वतः आमच्यास टीमने तुमच्यासाठी तयार केली आहेत.

अशा पद्धतीने तुम्ही शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करू शकता. शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो या साठी खालील व्हिडीओ पहा.

Leave a Comment