# Kamgar Yojana ## Posts - [बोगस कामगारांची पुन्हा चौकशी – बांधकाम कामगार योजना प्रकरणी विधानपरिषदेत लक्षवेधी](https://kamgar.digitaldg.in/bogus-kamgaranchi-punha-chaukshi/): बोगस कामगारांची पुन्हा चौकशी होणार असून यामुळे खऱ्या कामगारांना न्याय मिळणार आहे. बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडून विविध शासकीय योजनांचा लाभ मिळतो. त्यामुळे बऱ्याचवेळी या योजनेचा लाभ जे बांधकाम कामगार नाहीत असे व्यक्ती देखील घेतांना दिसत आहेत. छत्रपती संभाजीनगर परिसरातील काही आस्थापनांमध्ये बोगस कामगार दाखवून त्यांच्या नावाने पगार काढल्याच्या प्राप्त तक्रारींची सखोल चौकशी करण्यात आली आहे. असून, संबंधित प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचे निर्देश दिल्याची माहिती कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी विधान परिषदेत दिली आहे. खालील लेख पण वाचा. बांधकाम कामगार योजना कोणी उचलला बोगस कामगार चौकशीचा मुद्दा? सदस्य शशिकांत शिंदे यांनी या बोगस कामगार प्रश्नी ... Read more - [बांधकाम कामगार शिष्यवृत्तीसाठी लागणारी कागदपत्रे](https://kamgar.digitaldg.in/bandhkam-kamgar-scholarship-documents/): शिष्यवृत्तीसाठी लागणारी कागदपत्रे या संदर्भात आपण या लेखामध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. ज्या बांधकाम कामगारांची नोंदणी झालेली आहे अशा नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाल्यांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने शिष्यवृत्ती दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो. हा अर्ज केल्यानंतर appointment Letter मिळते, यामध्ये दिलेल्या तारखेला बांधकाम कामगारांना उपस्थित मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे लागते. पुढील योजनेचा पण लाभ घ्या सुरक्षा संच ऑनलाईन अर्ज सुरु कोणत्या वर्गातील विद्यार्थांना किती मिळते शिष्यवृत्ती नोंदणीकृत बांधकाम कामगारांचा पाली कोणत्या वर्गात शिकत आहे त्यानुसार हि शिष्यवृत्ती दिली ... Read more - [सुरक्षा संच ऑनलाईन अर्ज सुरु – नवीन लिंकवरून करा अर्ज](https://kamgar.digitaldg.in/surksha-sanch-online-application-started/): सुरक्षा संच ऑनलाईन अर्ज सुरु झालेले आहेत तुम्ही जर नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल तर लगेच तुमचा ऑनलाईन अर्ज सादर करून द्या. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्यामार्फत आता सुरक्षा संच (सेफ्टी किट) योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पूर्वी ही योजना ऑफलाइन पद्धतीने राबवली जात होती. परंतु आता शासनाने सर्व प्रक्रिया डिजिटल केली असून, बांधकाम कामगारांना घरबसल्या मोबाईलवरून अर्ज करता येणार आहे.ही योजना कामगारांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या कार्यस्थळी होणाऱ्या अपघातांपासून बचावासाठी राबवली जाते. पुढील योजना पण पण अत्यावश्यक संच Essential Kit सुरक्षा संच म्हणजे काय? ‘सुरक्षा संच’ किंवा ‘सेफ्टी किट’ ही बांधकाम कामगारांसाठी तयार करण्यात ... Read more - [बांधकाम कामगार ई कार्ड आता घर बसल्या करता येणार डाउनलोड](https://kamgar.digitaldg.in/bandhkam-kamgar-e-card/): नोंदणीत बांधकाम कामगारांना आता इ कार्ड अगदी मोबाईलवर डाउनलोड करता येणार आहे. हे कार्ड डाउनलोड कसे करावे लागते या संदर्भात आपण या ठिकाणी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. पूर्वी बांधकाम कामगारांना त्यांचे कार्ड मिळवण्यासाठी बांधकाम कामगार कार्यालयात जावे लागत असे. महाराष्ट्र शासनाने कामगारांसाठी बांधकाम कामगार ई कार्ड ही ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे आता तुम्ही घरबसल्या मोबाईल किंवा संगणकाच्या माध्यमातून तुमचे बांधकाम कामगार ई कार्ड डाउनलोड करू शकता. चला, पाहू या हे ई कार्ड कसे डाउनलोड करायचे आणि त्याचे फायदे काय आहेत. पुढील योजनेचा पण लाभ घ्या. अत्यावश्यक संच Essential Kit योजनेसाठी अर्ज सुरु लिंक उपलब्ध मोबाईलवरून करता ... Read more - [अत्यावश्यक संच Essential Kit योजनेसाठी अर्ज सुरु लिंक उपलब्ध मोबाईलवरून करता येणार अर्ज मिळेल 10 वस्तू](https://kamgar.digitaldg.in/%e0%a4%85%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%95-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9a-essential-kit-%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%b8%e0%a4%be/): अत्यावश्यक संच Essential Kit योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरु आहेत. तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर लगेच तुमचा ऑनलाईन अर्ज सादर करून द्या. यामध्ये बांधकाम कामगारांना १० वस्तू मोफत मिळणार आहे. ऑनलाईन अर्ज लिंक उपलब्ध झालेली आहे. लगेच तुमचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करून द्या. एकदा का अत्यावश्यक संच योजनेचा लक्षांक पूर्ण झाला कि मग तुम्हाला अर्ज सादर करता येणार नाही त्यामुळे विनाविलंब तुमचा अर्ज सादर करून द्या. अत्यावश्यक संच (Essential Kit) या योजना अंतर्गत १० वस्तू मिळतात. या योजनेचा जी आर देखील या लेखाच्या सर्वात शेवटी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. पुढील योजनेचा पण लाभ घ्या बांधकाम कामगार भांडी वाटप ... Read more - [अर्ज केल्यानंतर कधी मिळणार बांधकाम कामगार भांडे संच ? पहा संपूर्ण माहिती](https://kamgar.digitaldg.in/bandhkam-kamgar-bhande-sanch/): अनेकदा बांधकाम कामगारांना माहित नसते की अर्ज केल्यानंतर किती दिवसांत बांधकाम कामगार भांडे संच मिळतो. काही वेळा अर्ज करूनही भांडे संच मिळत नाही. त्यामुळे या योजनेबद्दलची सविस्तर माहिती खाली दिली आहे. बांधकाम कामगार भांडे योजना संदर्भात अनेक कामगारांना माहिती नसण्याची शक्यता असते यामुळे अनेक कामगार पात्र असूनही या योजनेच्या लाभापासून वंचित असतात. तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर हि माहिती तुमच्यासाठी खूपच महत्वाची आहे. पुढील माहिती पण वाचा कामगार भांडे योजना अर्ज बांधकाम कामगार भांडे संच कोण आहेत पात्र लाभार्थी? बांधकाम कामगार भांडे योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराची महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे ऑनलाईन नोंदणी असणे आवश्यक आहे. ... Read more - [बांधकाम कामगार किचन सेट (भांडी योजना) 2025 – Online अर्ज लिंक, पात्रता आणि पूर्ण माहिती | Bhandhkam Kamgar Kitchen Set](https://kamgar.digitaldg.in/bandhkam-kamgar-kitchen-set/): बांधकाम कामगार किचनसेट अर्ज अजूनही आहेत भांडी योजनेचा लाभ घेण्यासाठी मोबाईलवरून करा अर्ज. बांधकाम कामगार किचनसेट अर्ज लिंक अद्यापहि सुरु आहे. तुम्ही जर अजूनही ऑनलाईन अर्ज सादर केला नसेल तर तुमचा अर्ज करून द्या कारण हि लिंक कोणत्याही क्षणी बंद पडू शकते. मागे देखील बांधकाम कामगार भांडी योजनेची ऑनलाईन लिंक सुरु झाली होती परंतु ती मध्येच बंद झाल्याने अनेकांना अर्ज करता आले नाही परिणामी त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. कामगारांना गृहपयोगी संच ज्याला किचन सेट देखील अनेक जन म्हणतात मिळत आहे. या बांधकाम कामगार किचन सेटमध्ये ३० प्रकारची विविध भांडी असतात जी कि बांधकाम कामगारांना मोफत उपलब्ध करून दिली ... Read more - [भांडे योजनेची ऑनलाईन लिंक पुन्हा सुरु — बांधकाम कामगारांसाठी मोठी संधी](https://kamgar.digitaldg.in/bhande-yojana-online-application/): भांडे योजनेची ऑनलाईन लिंक पुन्हा सुरु झालेली आहे तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर लगेच तुमचा अर्ज सादर करून द्या. महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तूंची मदत देण्यासाठी राज्य शासनाकडून “भांडे योजना” राबवली जाते. या योजनेत बांधकाम क्षेत्रातील नोंदणीकृत कामगारांना ३० गृहपयोगी साहित्याचा संच (भांडे बॉक्स) देण्यात येतो. या संचामध्ये घरगुती वापरासाठी लागणारी आवश्यक भांडी व साहित्य दिले जाते. योजनेचा मुख्य हेतू म्हणजे बांधकाम कामगारांच्या कुटुंबाला दैनंदिन जीवनातील आवश्यक वस्तूंची मदत मिळावी आणि त्यांचा आर्थिक भार कमी व्हावा हा आहे. भांडे योजनेची ऑनलाईन लिंक पुन्हा सुरु सध्या सर्वात आनंदाची बातमी म्हणजे भांडे योजनेची ऑनलाईन लिंक पुन्हा सुरु झाली आहे.मागील काही महिन्यांपासून ... Read more - [बांधकाम कामगार भांडी वाटप योजना 2025 – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, पात्रता व संपूर्ण माहिती](https://kamgar.digitaldg.in/bhandi-watap-yojana-2025/): बांधकाम कामगारांना भांडी वाटप योजना अंतर्गत भांडे मिळत आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा लगतो जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती. बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांचे जीवन नेहमीच स्थलांतराशी जोडलेले असते. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना त्यांना राहणीमान व जेवणाच्या सोयींचा मोठा प्रश्न निर्माण होतो. या अडचणींवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने गृहपयोगी संच योजना म्हणजेच भांडी वाटप योजना सुरू केली आहे. भांडी वाटप योजना मध्यंतरी बंद झाली होती आता मात्र नव्याने या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. पुढील योजना पण पहा बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड भांडी वाटप योजना संदर्भात थोडक्यात माहिती बांधकाम कामगार भांडी वाटप योजना ही ... Read more - [बनावट बांधकाम कामगारांची चौकशी तर दलालांवर कठोर कारवाई](https://kamgar.digitaldg.in/%e0%a4%ac%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%9f-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80/): बनावट बांधकाम कामगारांची चौकशी होणार असून यामध्ये जे दलाल आहेत त्यांच्यावर सुद्धा मोठी कारवाई होणार असल्याची माहिती बांधकाम कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाच्या वतीने नोंदीत बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ दिला जातो. यामुळे जे बांधकाम कामगार नाहीत त्यांनी देखील खोटे कागदपत्रे तयार करून या योजनेचा लाभ घेतला असल्याच्या अनेक तक्रारी बांधकाम कामगार विभागाकडे आल्याने बांधकाम कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी हा निर्णय घेतला आहे. बांधकाम कामगार योजनेत लाभ मिळवून देण्यासाठी अनेक दलाल सक्रीय झाले असल्याने खऱ्या बांधकाम कामगारांना या योजेनेपासून वंचित राहावे लागत आहे. बांधकाम कामगार योजनेत दलालांचा सहभाग आदळला तर ... Read more - [यामुळे तुमचा अर्ज मंजूर होत नाही पहा काय आहे कारण बांधकाम कामगार योजना](https://kamgar.digitaldg.in/%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-3/): बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिला जातो. अनेक बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेत आहेत. बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागते. नोंदणी केल्यानंतर तुमचा अर्ज जर मंजूर झाला तरच बांधकाम कामगार योजनेच्या विविध योजनांचा लाभ मिळत असतो. बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने सादर करावा लागतो, कोणकोणते कागदपत्रे आवश्यक असतात या संदर्भात सविस्तर माहिती आम्ही देत आलेलो आहे. तरीपण काही बांधकाम कामगार सतत विचारणा करत असतात कि आम्ही ऑनलाईन अर्ज सादर केला असूनही आमचा अर्ज मंजूर का होत नाही तर जाणून घेवूयात या संदर्भातील माहिती. बांधकाम कामगार भांडे योजना 30 प्रकारचे भांडे मिळणारओरीजनल ... Read more - [90 days working certificate आता झटपट मिळणार ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र मंत्र्यांनी दिले निर्देश](https://kamgar.digitaldg.in/90-days-working-certificate/): 90 days working certificate. नोंदणीकृत कामगारांना बांधकाम कामगार योजना अंतर्गत विविध योजनांचा लाभ मिळतो. बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्यासाठी असंघटीत कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागते. ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी अनेक कागदपत्रे लागतात परंतु यातील एक महत्वाचे कागदपत्र म्हणजे ९० दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचे प्रमाणपत्र होय ज्याला इंग्रजीमध्ये 90 days working certificate असे म्हणतात. ९० दिवस बांधकाम कामगार प्रमाणपत्र मिळविण्यासाठी बांधकाम कामगारांना खूपच अडचणी येत होत्या. या प्रमाणपत्रावर ग्रामसेवक यांची सही आणि शिक्का आवश्यक असतो. बऱ्याच ठिकाणी बांधकाम कामगारांना ९० दिवस काम केल्याच्या प्रमाणपत्रावर ग्रामसेवक सही आणि शिक्का देत नसल्याने अशा बांधकाम ... Read more - [Bandhkam kamgar pension yojana कामगारांना दरवर्षी मिळणार 12 हजार रुपये](https://kamgar.digitaldg.in/bandhkam-kamgar-pension-yojana/): जाणून घेवूयात कशी आहे नवीन  बांधकाम कामगार पेन्शन योजना bandhkam kamgar pension yojana. बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत अशा बांधकाम कामगारांना दरवर्षी १२ हजार रुपये पेन्शन म्हणजेच निवृत्तीवेतन मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर बांधकाम कामगार असाल आणि तुम्ही अजूनही तुमची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली नसेल तर लगेच नोंदणी करून घ्या. या अगोदर आपण बघितलेले आहे कि बांधकाम कामगारांना शासनाकडून विविध योजनांचा लाभ दिला जातो. यामध्ये भांडे योजना असेल मुलीच्या लग्नासाठी ५१ हजार रुपये त्याचप्रमाणे घरकुल बांधकामासाठी अर्थसहाय्य या आणि याप्रमाणे इतर विविध कल्याणकारी योजनांचा लाभ शासनाकडून देण्यात आला आहे. आता बांधकाम कामगार मंत्री यांनी ... Read more - [बांधकाम कामगार योजना 2025 पेंडिंग अर्ज 31 मार्च पर्यंत मंजूर करा प्रती दिन 150 अर्ज हाताळा मंत्र्याच्या सूचना](https://kamgar.digitaldg.in/%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-2025/): बांधकाम कामगार योजना 2025. बांधकाम कामगार योजना अंतर्गत ज्या बांधकाम कामगारांची नोंदणी झाली आहे अशा बांधकाम कामगारांना शासनाकडून विविध योजनांचा लाभ दिला जातो. यासाठी अर्जदाराची बांधकाम कामगार नोंदणी झालेली असणे आवश्यक आहे. नोंदणी करण्यासाठी पूर्वी जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत होते यामध्ये बांधकाम कामगारांचा वेळ आणि पैसे खर्च होत होते. हि अडचण लक्षात घेवून बांधकाम कामगार मंडळाच्या वतीने तालुक्याच्या ठिकाणी कामगार सुविधा केंद्राची निर्मिती करण्यात आली. दिनांक ८ नोव्हेंबर २०२४ पासून हि कामगार सुविधा केंद्रे निर्माण करण्यास सुरुवात करण्यात आली. आजपर्यंत ३६६ कामगार सुविधा केंद्रे शासनाच्या वतीने सुरु करण्यात आले आहेत. बांधकाम कामगार भांडे योजना संदर्भातील खालील माहिती पहा. बांधकाम कामगार ... Read more - [बांधकाम कामगार नूतनीकरण केले का bandhkam kamgar renewal process](https://kamgar.digitaldg.in/%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%a8%e0%a5%82%e0%a4%a4%e0%a4%a8%e0%a5%80%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%a3/): बांधकाम कामगार नूतनीकरण कसे करावे कोणती कागदपत्रे लागतात जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती. बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार विभागाकडून विविध योजनांचा लाभ दिला जातो. या योजनांचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार विभागाच्या स्थळावर नोंदणी करावी लागते. एकदा नोंदणी झाली कि एक वर्षभर ती ग्राह्य धरली जाते. प्रत्येक वर्षी बांधकाम कामगारांना नूतनीकरण renewal करावे लागते. बांधकाम कामगारांनी जर त्यांचे वार्षिक नूतनीकरण केले नाही तर त्यांना योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे आजच्या लेखामध्ये आपण बांधकाम कामगार नूतनीकरण संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या लेखामध्ये आम्ही बांधकाम कामगारांसाठी एक व्हिडीओ उपलब्ध करून दिलेला ... Read more - [कामगारांचे दिवाळी बोनस जमा करण्यासंदर्भात आंदोलन](https://kamgar.digitaldg.in/%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a4%b8-%e0%a4%9c/): कामगारांचे दिवाळी बोनस जमा करण्या संदर्भात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे जाणून घेवूयात या संदर्भातील माहिती. नोंदणीत बांधकाम कामगारांना ५ हजार रुपये दिवाळी बोनस दिला जाणार असल्याची माहिती तत्कालीन बांधकाम मंत्री सुरेश खाडे यांनी दिली होती. बांधकाम कामगारांना अद्यापही दिवाळी बोनस मिळालेले नसल्याने अनेक ठिकाणी आता आंदोलन करून हे बोनस लवकरात लवकर बांधकाम कामगारांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात यावे या संदर्भात आंदोलन करण्यात आले आहे. नोंदणीत बांधकाम कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ दिला जातो. यामध्ये अनेक योजना आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांना ऑनलाईन अर्ज करावा लागतो. सध्या मात्र ऑनलाईन अर्ज सुरु नसून हे अर्ज लवकरात लवकर सुरु ... Read more - [बांधकाम कामगार सुविधा केंद्रात करावी लागेल नोंदणी किंवा नूतनीकरण](https://kamgar.digitaldg.in/%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a7%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a5%87/): बांधकाम कामगार सुविधा केंद्रात करावी लागणार बांधकाम कामगारांना नोंदणी. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजना अंतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ देण्यात येतो. या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थीस ऑनलाईन अर्ज करता येत होता. आता मात्र हे ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रोसेस बंद झाली आहे. यापुढे बांधकाम कामगार नोंदणी किंवा नूतनीकरण करण्यासाठी तालुक्यातील तालुका कामगार सुविधा केंद्रात जावे लागणार आहे. जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती. कोणालाही करता येणार नाही नोंदणी बांधकाम कामगार सुविधा केंद्रात या ठिकाणीच जावे लागेल. बांधकाम कामगार नोंदणी करायची म्हटल्यास कोणतीही व्यक्ती ऑनलाईन अर्ज सादर करून देत असे. आता मात्र हि सर्व प्रोसेस ... Read more - [बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड Bandhkam kamgar smart card मिळविण्याची पद्ध](https://kamgar.digitaldg.in/%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%9f-%e0%a4%95/): बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड bandhkam kamgar smart card मिळविण्याची पद्धत जाणून घेण्याआधी समजावून घेवूयात या कार्डचे फायदे काय आहेत. सध्या आदर्श आचार सहिंता सुरु असल्याने या योजनांसाठी अर्ज करता येत नाही परंतु निवडणूक झाल्यावर अशाच पद्धतीने तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. तुमच्याकडे जर हे बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड असेल तर तुम्हाला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण विभागाकडून मिळणाऱ्या विविध योज्नानांचा लाभ दिला जातो. यामध्ये मग संसारोपयोगी साहित्य, सुरक्षा संच, मुलीच्या लग्नासाठी ५१ हजार रुपये, घरकुल योजना अनुदान या व इतर अजूनही योजनांचा लाभ मिळतो. त्यामुळे तुमच्याकडे जर हे बांधकाम कामगार कार्ड असेल तर नक्कीच तुम्हाला देखील ... Read more - [बांधकाम कामगार वेबसाईट सुरु 5 हजार दिवाळी बोनस असे तपासा मोबाईलवरून बँक तपशील](https://kamgar.digitaldg.in/%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%ac%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%9f-%e0%a4%b8/): बांधकाम कामगार वेबसाईट सुरु bandhkam kamgar diwali bonus 2024 बांधकाम कामगार 5 हजार दिवाळी बोनस संदर्भात सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणत चर्चा सुरु आहे. हे दिवाळी बोनस नोंदीत बांधकाम कामगारांना मिळणार असल्याने आपल्याला हे बोनस मिळेल का आणि यासाठी काय करावे लागेल जणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती. आचार साहिंता सुरु असल्याने काल म्हणजेच दिनांक 16 ऑक्टोबर 2024 ला या वेबसाईटवर लॉगीन करता येत नव्हते. आता मात्र हि वेबसाईट सुरळीत सुरु झाली असून बांधकाम कामगारांना आता लॉगीन करता येत आहे. यामुळे आता तुम्ही तुमचे बँक तपशील ऑनलाईन तपासू शकता जेणे करून तुम्हाला दिवाळी बोनस मिळू शकेल. खालील माहिती पण महत्वाची आहे. ... Read more - [कामगारांना 5000 दिवाळी बोनस बांधकाम कामगार मंत्र्याकडून माहिती.](https://kamgar.digitaldg.in/%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a4%be-5000-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a4%b8/): बांधकाम कामगारांना 5000 दिवाळी बोनस मिळणार असल्याची माहिती कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दिली आहे. या लेखामध्ये महत्वाच्या माहितीचे व्हिडीओज दिलेले आहेत ते बघा. जे बांधकाम नोंदणीकृत आहेत आणि जिवंत आहे अशा बांधकाम कामगारांना या दिवाळीसाठी 5000 दिवाळी बोनस मिळणार असल्याने नोंदणीकृत बांधकाम कामगारांना यामुळे आर्थिक दिलासा मिळालेला आहे. तुम्हाला देखील असा दिवाळी बोनस हवा असेल तर लगेच तुम्ही बांधकाम कामगार नोंदणी करून घ्या. मोबाईल नंबर कसा बदलावा या संदर्भातील सविस्तर माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा. बांधकाम कामगार योजनेचा मोबाईल नंबर असा बदला ऑनलाईन कोणत्या कामगारांना 5000 दिवाळी बोनस मिळणार ज्या बांधकाम कामगारांची महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ ... Read more - [कामगारांना मिळणार 90 दिवसांचे प्रमाणपत्र bandhkam kamgar 90 days certificate](https://kamgar.digitaldg.in/%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%b3%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b0-90-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a4%be/): बांधकाम कामगारांना मिळणार 90 दिवसांचे प्रमाणपत्र bandhkam kamgar 90 days certificate बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी 90 दिवसांचे प्रमाणपत्र आवश्यक असते. 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेल्या प्रमाणपत्रावर ग्रामसेवक यांची सही आणि शिक्का आवश्यक असतो. बांधकाम कामगारांना भांडे, पेटी, मुलांना १ लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती, घरकुल अशा विविध योजनांचा लाभ मिळतो. या योजनांचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार नोंदणी करणे आवश्यक असते आणि हि नोंदणी करण्यासाठी सगळ्यात महत्वाचे म्हणजे ग्रामसेवक यांच्याकडून मिळणारे 90 दिवसाचे प्रमाणपत्र होय bandhkam kamgar 90 days certificate. मध्यंतरी ग्रामसेवक बांधकाम कामगारांना सही आणि शिक्के देत नव्हते आता मात्र त्यांना सही आणि शिक्के देण्याबाबत सूचना करण्यात आल्या ... Read more - [बांधकाम कामगार भांडे योजनेसाठी असा करा अर्ज Bandhkam kamgar bhande yojana](https://kamgar.digitaldg.in/%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a5%87-%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a5%8d/): जाणून घेवूयात बांधकाम कामगार भांडे योजना संदर्भातील सविस्तर माहिती Bandhkam kamgar bhande yojana. अनेक ठिकाणी बांधकाम कामगारांना भांडे अर्थात संसारउपयोगी साहित्य मिळत आहे. यामध्ये भांडे संच योजना खूपच लोकप्रिय आहे. अनेकदा या भांडे योजनेचा लाभ कसा घ्यावा या संदर्भात सामान्य बांधकाम कामगारांना माहिती नसते यामुळे ते अशा योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित असतात. या ठिकाणी तुम्हाला बांधकाम कामगार भांडे योजना संदर्भातील सविस्तर माहिती मिळेल. कोणाला मिळेल या योजनेचा लाभ ज्या बांधकाम कामगारांनी त्यांची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली आहे त्यांना विविध ३२ योजनांचा लाभ महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून मिळतो. तुम्ही जर बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली असेल ... Read more - [बांधकाम कामगारांना जागा खरेदी करण्यासाठी मिळणार 1 लाख रुपये](https://kamgar.digitaldg.in/%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%be/): बांधकाम कामगारांना जागा खरेदी करण्यासाठी कामगार मंडळाकडून 1 लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. पूर्वी हे अनुदान 50 हजार रुपये एवढे होते. जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती. बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ दिला जातो. यामधील एक योजना म्हणजे घरकुल योजना होय. नोंदणीकृत बांधकाम कामगारांना घरकुल बांधकामासाठी अनुदान देण्यात येते. परंतु जर बांधकाम कामगारांकडे घरकुल बांधकाम करण्यासाठी जागा उपलब्ध नसेल तर यासाठी सुद्धा शासन अनुदान देते. जाणून घेवूयात कशा पद्धतीने शासनाने बांधकाम कामगारांना घरकुल बांधकाम करण्यासाठी जागा खरेदी करण्यासाठी 1 लाख रुपये अनुदान देवू केले आहे. खालील योजनेचा पण लाभ घ्या. बांधकाम कामगार पेटी अर्ज Bandhkam kamgar peti arj बांधकाम ... Read more - [बांधकाम कामगार योजनेचा मोबाईल नंबर असा बदला ऑनलाईन 2024](https://kamgar.digitaldg.in/%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%b2-%e0%a4%a8%e0%a4%82/): बांधकाम कामगार मोबाईल नंबर बदल. bandhkam kamgar mobile number change process. तुम्ही जर बांधकाम कामगार असाल आणि तुम्हाला तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर बदलायचा असेल तर त्यासाठी वेगळी लिंक असते. या लिंकवर जावून हा नंबर बदलता येतो. जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती या लेखामध्ये. तुम्ही जर नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला तुमचा नंबर चेंज कसा mobile number change process करावा या संदर्भात माहिती असणे आवश्यक आहे. नंबर बदलण्यासाठी बांधकाम कामगार विभागाकडून वेगळी लिंक तयार करण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक करून नंबर बदलता येतो. खालील योजना पण पहा बांधकाम कामगार पेटीमधील वस्तू किती असते का बदलावा लागतो बांधकाम कामगार ... Read more - [बांधकाम कामगार पेटीमधील वस्तू किती असते](https://kamgar.digitaldg.in/%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%aa%e0%a5%87%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%80%e0%a4%b2/): पहा कोणत्या असतात बांधकाम कामगार पेटीमधील वस्तू items in safety kit किती असते. नोंदणीकृत बांधकाम कामगारांना बांधकाम कामगार मंडळाकडून सुरक्षा संच मिळतो ज्याला सेफ्टी कीट असे म्हणतात. यामध्ये कोणकोणते साहित्य असते जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती. पाठीला अडकविता येईल अशी एक bag या बांधकाम कामगार पेटीमध्ये मिळते. प्रत्यक्ष बांधकाम कामगार साईटवर काम करताना घालण्यासाठी आवश्यक असणारे केशरी रंगाचे जाकेट असते. डोक्याचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक असणारे पिवळ्या रंगाचे हेल्मेट. डब्बा बूट बॉटल इतरही मिळतात वस्तू खालील प्रमाणे असतात बांधकाम कामगार पेटीमधील वस्तू. जेवण्यासाठी चार काप्प्यांचा स्टेनलेसस्टीलचा डब्बा. सौर उर्जेवर चालणारी टॉर्च शिवारी बॅटरी चार्ज करण्यासाठी लागणारे छोटे सौर प्लेट देखील ... Read more - [बांधकाम कामगार पेटी अर्ज Bandhkam kamgar peti arj 2024](https://kamgar.digitaldg.in/%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%aa%e0%a5%87%e0%a4%9f%e0%a5%80-%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%9c/): पहा कसा करावा लागतो बांधकाम कामगार पेटी अर्ज Bandhkam kamgar peti arj नोंदणीत बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकरी मंडळाकडून पेटी ज्याला सुरक्षा संच safety kit असे म्हणतात ती दिली जाते. बांधकाम कामगार सुरक्षा संच safety kit मिळविण्यासाठी अर्जदाराला अर्ज करावा लागतो. हा अर्ज कसा असतो कोठून डाउनलोड करायचा कोणती माहिती त्यामध्ये सादर करावी लागते. तुम्ही किंवा तुमच्या मित्रपरिवारातील कोणी बांधकाम करत असेल तर हि माहिती त्यांच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. खालील योजनेचा पण लाभ घ्या. बांधकाम कामगार भांडे योजना 30 प्रकारचे भांडे मिळणारओरीजनल अर्ज डाउनलोड करा बांधकाम कामगार पेटी अर्ज अशी करा नोंदणी कामगार पेटी योजनेचा ... Read more - [बांधकाम कामगार कागदपत्रे डाउनलोड करा मोफत pdf मध्ये ओरीजनल](https://kamgar.digitaldg.in/%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%a6%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87/): बांधकाम कामगार कागदपत्रे डाउनलोड करा अगदी मोफत पहा सविस्तर माहिती. ज्या बांधकाम कामगारांची नोंदणी झाली आहे त्यांच्या पाल्यांना २५०० रुपयांपासून ते १ लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती मिळते. यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लगतो. हा ऑनलाईन अर्ज तुम्ही तुमच्या मोबाईलवरून देखील करू शकता. बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भातील सविस्तर माहितीचा व्हिडीओ या लेखाच्या सर्वात खाली देण्यात आला आहे. हा लाईव डेमो व्हिडीओ पाहून तुम्ही शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करू शकता. त्याचप्रमाणे शिष्यवृत्तीचा ऑनलाईन अर्ज करतांना काही कागदपत्रे उपलोड करावी लागतात. हि सर्व महत्वाची कागदपत्रे तुम्हाला pdf स्वरुपात अगदी मोफत मिळणार आहे. हि कागदपत्रे डाउनलोड करून घ्या. त्यावर सविस्तर माहिती ... Read more - [बांधकाम कामगार भांडे योजना 30 प्रकारचे भांडे मिळणारओरीजनल अर्ज डाउनलोड करा](https://kamgar.digitaldg.in/%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a5%87-%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%9c/): जाणून घेवूयात बांधकाम कामगार भांडे योजना संदर्भात सविस्तर माहिती. ग्रामीण भागामध्ये अनेकजण कामगार असतात त्यांना बांधकाम कामगार योजनेची माहिती नसते. बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ मिळतो. यापैकी एक योजना म्हणजे बांधकाम कामगारांना मिळणारे भांडे योजना होय. ज्यांची नोंदणी झाली आहे अशा नोंदणीकृत बांधकाम कामगारांना विविध ३० प्रकारचे भांडे शासनाकडून मोफत मिळतात. या योजनेसाठी अर्ज कसा करावा, अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडावीत. अर्ज कोठे सादर करावा या संदर्भातील सविस्तर माहिती या ठिकणी दिलेली आहे. हि माहिती काळजीपूर्वक वाचा जेणे करून तुम्हाला देखील या योजनेचा लाभ मिळू शकेल. बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना २५०० पासून ते 1 लाखापर्यंत मिळतो लाभ मोबाईलवरून करता येतो अर्ज ... Read more - [बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना २५०० पासून ते 1 लाखापर्यंत मिळतो लाभ मोबाईलवरून करता येतो अर्ज](https://kamgar.digitaldg.in/%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a5%8d/): बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना Bandhkam kamgar shidhyavrutti yojana ज्यांची बांधकाम कामगार नोंदणी झाली आहे अशा नोंदीत कामगारांना महाराष्ट्र बांधकाम कामगार मंडळाकडून शासकीय अनुदान मिळते. बांधकाम कामगारांच्या पाल्यांना २५०० पासून १ लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती मिळते. शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी जो अर्ज आहे तो मोबाईलवर सुद्धा करता येतो. हे अनुदान मिळविण्यासाठी काय प्रोसेस आहे ते आपण या लेखामध्ये समजावून घेवूयात. या लेखाच्या सर्वात शेवटी एक व्हिडीओ देखील देण्यात आला आहे जेणे करून तुम्हाला अर्ज भरण्यास कोणतीही अडचण येवू नये. बांधकाम कामगार योजना मंजूर करण्यासाठी कोणत्याही दलालांना पैसे देवू नये बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना पाल्यांना मिळू शकतो शिष्यवृत्ती योजनेचा लाभ ग्रामीण भागात अनेक असे नागरिक ... Read more - [बांधकाम कामगार योजना 2024 मुलांना मिळणार मोफत MS-CIT कोर्स पहा संपूर्ण माहिती असा करा ऑफलाईन अर्ज](https://kamgar.digitaldg.in/%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-2/): बांधकाम कामगार योजना 2024 Bandhkam kamgar yojana. आपण बांधकाम कामगाराच्या Bandhkam kamgar yojana 2024 मुलांसाठी मोफत  (MS-CIT) कोर्स बद्दल जाणून घेवूयात संपूर्ण माहिती. तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर MS-CIT साठी शासनाकडून अनुदान मिळते. आजच्या युगामध्ये तुम्हाला जर संगणकाचे ज्ञान नसेल तर तुम्ही सुशिक्षित असूनही तुमची ओळख निरक्षर म्हणून गणली जाते. म्हणून तुम्हाला आजच्या युगामध्ये संगणकाचे ज्ञान व माहिती असणे अत्यंत आवश्यक ठरते. बांधकाम कामगारांच्या मुलांना संगणकाचे ज्ञान मोफत मिळावे यासाठी शासनाने हि योजना मोफत सुरू केली आहे. लाडकी बहिण योजनेच्या अर्जात बदल योजनेतही बदल शासनाचा नवीन जी आर आला. बऱ्याच बांधकाम कामगाराची आर्थिक परिस्थिती हि कुमकुवत असल्याने बांधकाम कामगार ... Read more - [भूमीहीनांना मिळेल ४ एकर जमीन शासकीय अनुदानावर जमीन पहा कोठे करावा अर्ज कोणत्या व्यक्ती आहेत पात्र](https://kamgar.digitaldg.in/%e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%b9%e0%a5%80%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%b3%e0%a5%87%e0%a4%b2-%e0%a5%aa-%e0%a4%8f%e0%a4%95%e0%a4%b0/): भूमीहीनांना मिळेल ४ एकर जमीन पहा सविस्तर माहिती. ग्रामीण भागामध्ये सद्य अनेक मजूर असे आहेत ज्यांच्याकडे स्वतः शेती नाही. यामुळे त्यांना इतरांच्या शेतामध्ये रोजमजुरी करावी लागते. अनेकांना वाटते कि आपली स्वतःची शेती असावी परंतु शेती घेणे खूपच महाग असल्याने अनेक शेतमजूर इच्छा असूनही शेती खरेदी करू शकत नाही. अशावेळी तुम्ही जर शासकीय योजनेचा लाभ घेतला तर तुम्हाला स्वतः शेती मिळू शकते. शेती घेण्यासाठी शासन अनुदान देते यासाठी मात्र तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. अर्ज कसा करावा कोठे करावा या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्यामुळे हि माहिती संपूर्ण वाचा जेणे करून तुम्हाला शासकीय योजनेचा लाभ मिळू ... Read more - [लाडकी बहिण योजनेच्या अर्जात बदल योजनेतही बदल शासनाचा नवीन जी आर आला.](https://kamgar.digitaldg.in/%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a3-%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a5%8d/): लाडकी बहिण योजनेच्या अर्जात बदल पहा सविस्तर माहिती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेमध्ये काहीना काही बदल सुरूच आहेत. या योजनेमध्ये कोणकोणते बदल करण्यात आले आहेत या संदर्भातील शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला आहे. ऑनलाईन अर्जात देखील बदल करण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्जात काय बदल झाले आहेत आणि योजनेमध्ये काय बदल झाले आहेत जाणून घेवूयात सविस्तर माहिती. सगळ्यात आधी जाणून घेवूयात कि मुख्यमंत्री योजनेमध्ये कोणता बदल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा pdf अर्ज उपलब्ध डाउनलोड करा या तारखेला मिळेल 1500 रुपये लाडकी बहिण योजनेच्या अर्जात बदल शासनाचा नवीन जी आर निर्गमित मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या ... Read more - [मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा pdf अर्ज उपलब्ध डाउनलोड करा या तारखेला मिळेल 1500 रुपये](https://kamgar.digitaldg.in/%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9d%e0%a5%80-%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a5%80-%e0%a4%ac/): जाणून घेवूयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना mukhyamantri mazi ladki bahin yojana दिनांक १ जुलै २०२४ पासून सुरु झाली आहे. या योजना अंतर्गत पात्र महिलांना महिन्याला १५०० रुपये मिळणार आहेत. या योजनेसाठी अर्ज कसा करावा लागणार आहे कोठे करावा लागणार आहे कागदपत्रे कोणती आहेत कोणत्या महिला या योजनेसाठी पात्र नसणार आहे हि आणि इतर महत्वाची माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्यामुळे हि संपूर्ण माहिती वाचून घ्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा जी आर शासनाने निर्गमित केला असून हि योजना कशा पद्धतीने राबविली जाणार आहे या संदर्भात यामध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे. ज्या महिलांचे वय २१ ते ६० ... Read more - [झेरॉक्स मशीन अनुदान योजना सुरु 43 हजार रुपये मिळेल अनुदान अर्ज उपलब्ध डाउनलोड करा](https://kamgar.digitaldg.in/%e0%a4%9d%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a5%89%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b8-%e0%a4%ae%e0%a4%b6%e0%a5%80%e0%a4%a8-%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%a8/): जाणून घेवूयात झेरॉक्स मशीन अनुदान योजना संदर्भात सविस्तर माहिती. जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर अंतर्गत झेरॉक्स मशीन योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. झेरॉक्स मशीन शासकीय अनुदानावर घ्यायची असेल तर त्यासाठी पंचायत समिती येथे अर्ज करावा लागणार आहे. जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती. तुम्ही बेरोजगार असाल आणि तुम्हाला स्वतः व्यवसाय सुरु करायचा असेल आणि त्यासाठी झेरॉक्स मशीनची आवश्यकता असेल तर दिनांक १५ जुलै २०२३ पर्यंत तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. झेरॉक्स मशीनसाठी लागणारा pdf अर्ज तुम्हाला या लेकाच्या सर्व शेवटी मिळेल. झेरॉक्स मशीन अनुदान मिळविण्यासाठी कसा कराल अर्ज मागासवर्गीय महिलांना हि झेरॉक्स मशीन मशीन अनुदानावर मिळणार असून यासाठी ४३०७० रुपये एवढे ... Read more - [पिको फॉल शिलाई मशीन अर्ज सुरु 9300 मिळणार अनुदान अर्जाचा नमुना pdf मध्ये डाउनलोड करा pico fall shilai machine](https://kamgar.digitaldg.in/%e0%a4%aa%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8b-%e0%a4%ab%e0%a5%89%e0%a4%b2-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%88-%e0%a4%ae%e0%a4%b6%e0%a5%80%e0%a4%a8/): पिको फॉल शिलाई मशीन pico fall shilai machine अर्ज सुरु झाले असून अर्जाचा नमुना pdf मध्ये तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. बेरोजगार कामगारांना होईल फायदा. ग्रामीण भागामध्ये अनेक महिला कामगार अशा आहेत ज्यांना शिलाई मशीन घेवून काम करण्याची इच्छा असते. परंतु आर्थिक परिस्थितीमुळे त्या घेवू शकत नाहीत. तुम्ही जर बेरोजगार असाल आणि तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर लवकर अर्ज करून द्या कारण आता शासकीय अनुदानावर पिको फॉल शिलाई मशीन मिळणार आहे. बांधकाम कामगार योजना मंजूर करण्यासाठी कोणत्याही दलालांना पैसे देवू नये या लेखामध्ये शिलाई मशीनसाठी अर्ज कसा करावा, कोठे करावा अर्जाची शेवटची तारीख कोणती आहे योजनेसाठी कोणकोणते कागदपत्रे ... Read more - [बांधकाम कामगार योजना मंजूर करण्यासाठी कोणत्याही दलालांना पैसे देवू नये](https://kamgar.digitaldg.in/%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be/): बांधकाम कामगार योजना नोंदणीकृत बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिला जातो. अर्थातच बांधकाम कामगारांना या योजनेची सविस्तर माहिती नसण्याची शक्यता असल्याने अनेक दलाल त्यांचा गैरफायदा घेतांना दिसत आहेत. बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ मिळवू देतो म्हणून अनेक दलाल सद्या सक्रीय झालेले आहेत. अशावेळी कोणत्याही खाजगी व्यक्तींना बांधकाम कामगार योजनेसाठी पैसे दिले तर कामगारांची फसवणूक होऊ शकते. तुम्ही जर नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला शासनाच्या विविध ३२ योजनांचा लाभ मिळू शकतो. सर्वसामान्य कामगारांसाठी कोणकोणत्या योजना आहेत या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेवूयात. बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा मिळू शकतो लाभ. नोंदणीकृत बांधकाम कामगारांना ज्या योजना मिळतात त्या खालीलप्रमाणे आहेत. ... Read more ## Pages - [Disclaimer](https://kamgar.digitaldg.in/disclaimer/): महाराष्ट्रातील जे असंघटीत कामगार आहेत त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी या वेबसाईटवर माहिती देण्यात येते. कामगार योजना संदर्भात जी माहिती या वेबसाईटवर देण्यात येते ती वर्तमानपत्र, विविध समाज माध्यमे आणि दूरचित्रवाणी यांच्या आधारे असते, यामुळे या माहितीमध्ये कधी कधी चूक देखील होण्याची शक्यता असते. या वेबसाईटवरील माहितीच्या आधारे कोणत्याही योजनेचा पाठपुरवा करू नये, त्यासाठी संबधित अधिकृत व्यक्ती किंवा स्त्रोतांचा वापर करावा. या वेबसाईटवरील योजनेचा आधार घेवून एखाद्या योजनेचा पाठपुरावा केल्यास आणि त्यास अपयश आल्यास झालेल्या नुकसानीच वेबसाईट, admin किंवा लेखक जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. Introduction The information provided by Kamgar yojana (“We,” “Us” or “Our”) on ... Read more - [Contact us](https://kamgar.digitaldg.in/contact-us/): जर तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही contact@digitaldg.in या इमेलवर संपर्क साधू शकता. आमची टीम लवकरात लवकर तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करेल. - [Privacy Policy](https://kamgar.digitaldg.in/privacy-policy-2/): Your privacy is important to us Kamgar yojana is located at: Kamgar yojanaat. Kolegaon Post Walsa ( Wadala ), Taluka Bhokardan District Jalna Maharashtra Pin 431114 Bhokardan, Bhokardan431114 Maharashtra , India9960176449 It is Kamgar yojana’s policy to respect your privacy regarding any information we may collect while operating our website. This Privacy Policy applies to kamgar.digitaldg.in/ (hereinafter, “us”, “we”, or “kamgar.digitaldg.in/”). We respect your privacy and are committed to protecting personally identifiable information you may provide us through the Website. We have adopted this privacy policy (“Privacy Policy”) to explain what information may be collected on our Website, how we ... Read more - [About Us](https://kamgar.digitaldg.in/about-us/): महाराष्ट्रामध्ये बरेच संघटीत आणि असंघटित कामगार आहेत. अशा कामगारांना शासनच्या वतीने विविध योजनांचा लाभ दिला जातो. तुम्ही. अशा कामगारांना शासकीय योजनांची माहिती देण्याचे काम आम्ही करतो. [comment]: # (Generated by Hostinger Tools Plugin)